
च. वि. ५/१०, सु. सा. ७/१४, अष्ट. सा ५
च. वि. ५/१०
च. सु. १७/२९, सु.वि. ७/२२, अ. ११
सु. उ. ४१/२१
च.स. ७/१०, सु.स.७, अह्र. स. ३/१२
सु.स. ४/३९
अह्र. स. ३/१२, टिपणी. अरूणा दत्त
हस्ती आयुर्वेद स. ७/११
च.स. ७/५
वापरण्यात आलेले संक्षेप
च(ca)= चरक सु(su)= सुश्रुत स(sa)= शरीर वि(vi)= विमान अष्ट(as)= अष्टांग संग्रह नि(ni)= निदान अ(अह)= अष्टांग ह्र्दय
दोन फुफ्फुसामधील जागा MEDIASTINUM
दोन फुफ्फुसांमधील जागा म्हणजे फुफ्फुसाचे आवरण / पोकळी आणि फुफ्फुस यांना विभागणारा पडदा असतो. जरी हा पडदा जाड आणि मानेच्या मुळापासून निघून छातीच्या व पोटाच्या मधोमध असणाऱ्या स्नायूंच्या पडद्यापर्यंत जातो आणि छातीच्या पिंजऱ्यातील मधोमध असणाऱ्या हाडापासून पाठीच्या कण्यापर्यंत जातो, तरीही तो लवचिक असतो. अशाप्रकारे हा पडदा एका बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला ताणला जातो. अर्थात हे तेव्हा घडते जेव्हा फुफ्फुसाच्या पोकळीमधील दाब सगळीकडे सारखा नसतो.