Print
Hits: 5240
Vaidya M. P. Nanal (Ayurved Foundation)

प्रकल्पाची पार्श्वभूमी
रक्तावरोध हृदय विकाराच्या उपचारामध्ये गेली आठ वर्षे आम्ही कार्यरत आहोत, ज्या रूग्णांना CABG चा सल्ला दिला आहे, परंतु विविध कारणामुळे करण्याची इच्छा नाही. असे पर्यायी औषध योजनेकडे वळतात. पध्दतशीर चाचण्यांच्या उद्देशाने खात्रीशीर रक्तावरोध हृदयविकार निदान सकारात्मक ताण चाचणी E. C. G. मधील बदल संपूर्ण मेदवृत्ती केले जाते. जेथे शक्य असेल तेथे coronary Angiography by DM cardiology रूग्णांच्या निवडीसाठी आधारभूत मापदंड ठरविला जातो. दोशिक प्राधान्याचे वर्गीकरण करण्यासाठी चिकित्सालयीन तपासण्या केल्या जातात. मिळालेल्या निष्कर्षावरून तीन दोषापैकी एकावर निश्‍चित केलेली उपाययोजना केली जाते. त्याची वारंवार फेरतपासणी दोन्ही वैद्यांकडून केली जाते.

अनुमानांची नोंद केली जाते. पुन्हा ECG घेतला जातो. सहा महिन्यानंतर रूग्णाला पुन्हा ताण चाचणी देण्याचा सल्ला दिला जातो.