अल्ट्रा साउंडची सुरक्षितता अल्ट्रा सोनोग्राफीकरता सामान्य लक्षणे
निदानात्मक अल्ट्रासाऊंड पध्दती सुरक्षितता
निदानात्मक अल्ट्रासाऊंड पध्दतीचा मोठ्या प्रमाणावर, विशेषता: प्रसुती शास्त्रात आणि नवजात अर्भकांसाठी होणारा वापर पाहताना सुरक्षिततेबाबत पाहणे आवश्यक ठरते.
कॅव्हीटेशन्स (पोकळी निर्माण होणे) अशा अल्ट्रा साऊंड पध्दतीने होणार्या जैविक (दु:) परिणामांवर प्रदीर्घ संशोधन झाले तरी गर्भावर वा नवजात अर्भकावर होणार्या रोगांचा अभ्यासातून निश्चित पुरावा समोर आलेला नाही. तरी देखील काही सर्वसामान्य सुचना सुरक्षिततेसाठी दिल्या आहेत.
सुचना
- लो आऊटपुट पॉवर आणि हाय गेन मशिनचा वापर
- ट्रान्ससचा त्वेचेशी कमीत कमी वेळ संपर्क
- कमीत कमी ध्वनीचा परवाना आणी जास्तीत जास्त निदानात्मक अचुकता.
अल्ट्रा सोनोग्राफी करता सामान्य लक्षणे/बाबी
- प्रसूतीकालीन - युसीजी - गर्भधारन चिकीत्सा
- वृषणथैली व शिश्नाची चिकीत्सा
- नेत्र
- गलग्रंथी/सभोवतालच्या ग्रंथी
- मान
- लालोत्पादक ग्रंथी
- अर्भकाचा मज्जारज्जु
- त्वचा आणी मृदु पेशीजाल
- शस्त्रक्रिया अंतर्गत
- एन्डो यु. एस. जी.
- यु. एस. जी. गाईडेड प्रोजिजर्स
अलिकडे, रेडीयॉलॉजिस्ट, कार्डीयोलॉजीस्ट आणि व्हॅस्क्युलर सर्जन क्ष किरणांनी रक्तवाहिन्यांची चाचणी करतात. त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांच्या आणि हृदयाच्या रोहिण्यांना कमीत कमी शस्त्रक्रीया करता येते. गेल्या काही वर्षामध्ये, एम, आर, सी. टी. स्कॅन, आणि किंवा अल्ट्रा साऊंड पध्दतीतुन मिळविलेल्या रक्तवाहिन्यांच्या प्रतिमाचा वापर निदानात्मक केला जातो तर क्ष किरणांची रक्तवाहिनी विषयक तपासणी तंत्राचा वापर उपचारात्मक होतो.
रोहिण्यांच्या थेट तपासणीत, रोहिण्यांमध्ये विरोधभासात्मक रसायन सुईने टोचुन अथवा पोकळ द्राववाहक नळी (कॅथेटर), क्ष किरणांच्या सहाय्याने सोडण्यात येते आणि विविध प्रतिमा मिळविण्यात येतात.
रोहिणी विषयक अभ्यासातील सामान्य लक्षणे/बाबी
१. हृदय व रक्तवाहीनी विषयक विशिष्ट भागाचा अभ्यास
जन्मत: असलेले दोष
- रक्तवाहिन्यांची तपासणी
- रक्तवाहिन्यातील साकळणे
- रक्ताप्रवाहा बरोबर सरकणारा पदार्थ
- ए, व्ही, मालफॉर्मेशन/भगेंदर
- रक्तस्त्राव
२. ट्युमर्स/मास
- विपरीत अतिरिक्त सुज ओळखणे
- डिसेंडींग आरोरा ट्युमर ओळखणे
- किडनी संबधात व मुत्रनलिकेसंबंधात वाहिन्यांची माहिती
- ट्युमरला होणारा रक्तपुरवठा
- शस्त्रक्रीया अशक्य आहे अशा ट्युमरच्या गाडींना पातळ करणे
- वाहिन्यातील गाठींना पातळ करणे.
- सी. टी. स्कॅनचे निदान अपुरे असताना
- शरीराच्या कोणत्याही भागातील ट्युमर ओळखता येतात.