आरोग्य.कॉम - मराठी

Thursday, May 28th

Last update:04:06:21 PM GMT

Health Directory Health Directory
Reach the best Doctors, Hospitals and Health Care Professionals @ Health Directory

हृदयविकार

Cardiology
धमन्यांमध्ये अडथळे तयार होण्याची कारणं, कोलेस्टेरॉल,हृदयधमनीची दुखापत आणि रक्तातील गुठळ्या, बेताल हृदयस्पंदन, हृदयधमनीला आकुंचनाचा झटका म्हणजे हृदयधमन्यांच्या विकारामुळे होणारा हृदयविकार.

लैंगिकता

Sex and Sexuality
लैंगिकता, कामजीवन ह्या विषयी अनेकांना कुतुहल असते, शंका असतात. परंतु भारतीय संस्कृतीत ह्यावर अजुनही मोकळेपणाने बोलले जात नाही.

आर्युवेद

Ayurveda
सर्वात प्राचीन व्याधी बरी करणारे शास्त्र म्हणून आयुर्वेद आळखले जाते. हे एक जीवनाचे जगण्याचे शास्त्र आहे. या शास्त्राचा उगम भारतात ५००० वर्षा पुर्वी झाला.

पोषक पदार्थ आणि अन्न

Diet and Nutrition
अन्नाबाबतीतील प्रत्येक गोष्ट, खाण्यापासून ते त्याचा निचरा होइपर्यंतची प्रत्येक गोष्ट न्युट्रिशन मधे अंर्तभूत आहे. अन्नाचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतीत असे विविध पैलू आहेत. त्यांचा आहार आणि पथ्ये यांमधे अभ्यास केला जातो.

योग

Yoga
पतंजलींची योग विषयक केलेली व्याख्या आहे. योगश्चित्त वृत्ती निरोध: अर्थात, चित्ताच्या - मनाच्या वृत्तींचा प्रतिबंध करणे म्हणजे योग!

स्थुलता

Obesity
आपले निरोगी राहणे किंवा न राहणे हे आपण जे अन्न ग्रहण करतो त्यावर ब-याच प्रमाणावर अवलंबून असते. अन्न आपणास जीवनावश्यक सत्व पुरवतात. सुदृढ शरीरासाठी आपणास लागणारी प्रथिने आपणास उर्जा देत असतात.
महाराष्ट्र राज्य शासन रक्तसंक्रमण परिषद
SBTC
  • विशिष्ट रक्तगटाचा शोध
  • रक्तपेढीचा शोध
  • त्वरीत नाव नोंदवा
जनमत

आमच्या विषयी

आरोग्य डॉट कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.
अधिक वाचा...

Link to Aarogya

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू
प्रतिक्रीया कळवा

Follow us